यापूर्वी गुन्हा दाखल होतात 24 तासांच्या आज आरोपीला अटक केली जात असे. यामध्ये सरकारने आता बदल केला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले, तसेच ॲट्रॉसिटी पीडित 189 जणांच्या वारसाना सरकारी नोकरी देणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. ऍस्ट्रोसिटी नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातर जमा केली जाईल,..पूर्वीची ‘तातडीने अटक’ करण्याची पद्धत आता थांबविण्यात अल्याची माहिती न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. पूर्वी तक्रार देण्यासाठी कोणी ठाण्यात गेले तर त्यावर अस्ट्रो सिटीचा गुन्हा दाखल केला जात असे. सरकारने या कायद्यात बदल केला आहे नवीन पद्धतीने गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल अधिकारी प्राथमिक पडताळणी करूनच प्रकरणाची वस्तुस्थिती तपासतील आणि नंतर गुन्हा दाखल होईल. पूर्वी असलेली तातडीचे अटक करण्याची पद्धत आता थांबवली असून समाजात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे प्रमाणही कमी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.















