ताज्या बातम्या Archives - Pune mahanagar varta

इंद्रायणी वरील पूल कोसळला.
वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने त्यावरचा भार वाढला आणि पूल अचानक कोसळून सुमारे ४० ते ४५ जण थेट नदीत कोसळले.

या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांवर तळेगाव येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अद्यापही काहीजण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या ताफ्याने तातडीने धाव घेत बचावकार्य रात्रभर सुरू ठेवले. या प्रयत्नांमुळे ३८ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत मदतकार्य जलद करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या दुर्घटनेत आपले वडील गमावलेल्या एका तरुणाचा आक्रोश साऱ्यांच्या काळजाला चटका लावणारा ठरला. वडिलांचा मृतदेह रुग्णालयात पाहताच या तरुणाने फादर्स डे च्या दिवशीच हमसून हमसून रडत, हंबरडा फोडला. त्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. संबंधित तरुण आणि वडिलांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. समजते की, अपघाताच्या वेळी वडील ४०-५० जणांच्या पर्यटक समूहासोबत पुलावर होते आणि कोसळलेल्या पुलाखाली ते दबले गेले.

इंद्रायणी नदीवरील हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. स्थानिकांनी यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने करून डागडुजीची मागणी केली होती. शासनाने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर केला होता, परंतु काम सुरू झाले नव्हते.

रविवारी पर्यटक पुलावर फोटो काढत असताना अचानक पुलाला तडा गेला आणि काही क्षणांतच संपूर्ण पूल कोसळला. पुलावर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या दुर्घटनेनंतर कुंडमळा आणि आजूबाजूच्या परिसरात संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “वेळीच डागडुजी झाली असती, तर आजच्या दिवशी हे जीव वाचले असते,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Pune Mahanagar Varta

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.

punemahanagarvarta.co.in

The post इंद्रायणी वरील पूल कोसळला. appeared first on Pune mahanagar varta.

*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दत्ता भुरे यांनी व पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

ॲड. मोरे यांनी सामाजिक व कायदेशीर क्षेत्रात सातत्याने कार्य करत बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये विशेष मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावरच पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी विश्वासाने सोपवली असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

या नियुक्तीमुळे पक्षाच्या संघटन विस्ताराला अधिक गती मिळेल, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना नवे नेतृत्व व दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲड. मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नियुक्तीनंतर बोलताना ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांनी ही जबाबदारी म्हणजे सन्मान नसून कर्तव्य असल्याचे नमूद केले. “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कामातून सिद्ध करणार असून बहुजन समाजाच्या हक्कांसाठी अधिक जोमाने लढा देणार आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या नियुक्तीमुळे हिंदवी बहुजन सेनेला नवचैतन्य प्राप्त होऊन पक्षाची आगामी वाटचाल अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, अशी सकारात्मक प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Pune Mahanagar Varta

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.

punemahanagarvarta.co.in

The post  appeared first on Pune mahanagar varta.

पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय
पणजी – महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे जिथे भाजपच्या ‘बाबुश’ पॅनेलने 27 वॉर्ड जिंकून ‘आमी पणजेकर’ यांचा पराभव केला आहे. ही महत्त्वाची महापालिका निवडणूक भाजप समर्थित गट आणि विरोधी आघाडी यांच्यात चुरशीची लढत म्हणून पाहिली जात होती. भाजप समर्थित गटाचे नेतृत्व Atanasio ‘Babush’ Monserrate करत आहेत, ज्यांनी सर्व 30 वॉर्डांमध्ये उमेदवार उभे केले होते. विरोधी पक्षाच्या बाजूने, राज्य काँग्रेस समर्थक आणि अपक्ष उमेदवारांचा संयुक्त मोर्चा होता, ज्यामध्ये उत्पल पर्रिकर सारखे नेते होत

Pune Mahanagar Varta

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.

punemahanagarvarta.co.in

The post पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय appeared first on Pune mahanagar varta.

ॲट्रॉसिटी मध्ये आता तात्काळ अटक होणार नाही
यापूर्वी गुन्हा दाखल होतात 24 तासांच्या आज आरोपीला अटक केली जात असे. यामध्ये सरकारने आता बदल केला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले, तसेच ॲट्रॉसिटी पीडित 189 जणांच्या वारसाना सरकारी नोकरी देणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. ऍस्ट्रोसिटी नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातर जमा केली जाईल,..पूर्वीची ‘तातडीने अटक’ करण्याची पद्धत आता थांबविण्यात अल्याची माहिती न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. पूर्वी तक्रार देण्यासाठी कोणी ठाण्यात गेले तर त्यावर अस्ट्रो सिटीचा गुन्हा दाखल केला जात असे. सरकारने या कायद्यात बदल केला आहे नवीन पद्धतीने गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल अधिकारी प्राथमिक पडताळणी करूनच प्रकरणाची वस्तुस्थिती तपासतील आणि नंतर गुन्हा दाखल होईल. पूर्वी असलेली तातडीचे अटक करण्याची पद्धत आता थांबवली असून  समाजात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे प्रमाणही कमी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Pune Mahanagar Varta

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.

punemahanagarvarta.co.in

The post ॲट्रॉसिटी मध्ये आता तात्काळ अटक होणार नाही appeared first on Pune mahanagar varta.

घरगुती गॅसची टंचाई नाही – केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली –    देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत..अनेक ठिकाणी उत्पादन क्षमता शंभर टक्के अनुदान अधिक पातळीवर पोहोचलेले आहे,पेट्रोल डिझेल केरोसीन किंवा नाही या सर्व इंधनांचा तुटवडा पूर्णपणे सुरक्षित आहे, पुरी यांनी सांगितले की होर्मुज समुद्रध्वनी बाहेरी स्त्रोतांमधून कच्च्या तेलाचा आयात आता सुमारे 70% पर्यंत वाढला आहे संघर्ष सुरू होण्यापूर्वी पातळी 55% होते भारत २००६ ते ७ मध्ये 27 देशांकडून कच्चे तेल आयात करत होता आता आकडा वाढवून 40 देशापर्यंत पोहोचला आहे अनेक वर्षे जातात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे हे विविध करण झाले असून त्यामुळे इतर देशांपेक्षा भारताकडे अधिक पर्याय उपलब्ध झालेले आहेत देशभरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या काही भागांमध्ये एलपीजीसी टेंडरच्या तक्रारी तक्रारी समोर आले आहेत घरगुती वापरासाठी सिलेंडर पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून या मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंत्री गटात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे राजनीतिक पातळीवरती परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

Pune Mahanagar Varta

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.

punemahanagarvarta.co.in

The post घरगुती गॅसची टंचाई नाही – केंद्र सरकारचे स्पष्टीकरण appeared first on Pune mahanagar varta.