Homeताज्या बातम्याघरगुती गॅसची टंचाई नाही - केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

घरगुती गॅसची टंचाई नाही – केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

  1. नवी दिल्ली –    देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत..अनेक ठिकाणी उत्पादन क्षमता शंभर टक्के अनुदान अधिक पातळीवर पोहोचलेले आहे,पेट्रोल डिझेल केरोसीन किंवा नाही या सर्व इंधनांचा तुटवडा पूर्णपणे सुरक्षित आहे, पुरी यांनी सांगितले की होर्मुज समुद्रध्वनी बाहेरी स्त्रोतांमधून कच्च्या तेलाचा आयात आता सुमारे 70% पर्यंत वाढला आहे संघर्ष सुरू होण्यापूर्वी पातळी 55% होते भारत २००६ ते ७ मध्ये 27 देशांकडून कच्चे तेल आयात करत होता आता आकडा वाढवून 40 देशापर्यंत पोहोचला आहे अनेक वर्षे जातात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे हे विविध करण झाले असून त्यामुळे इतर देशांपेक्षा भारताकडे अधिक पर्याय उपलब्ध झालेले आहेत देशभरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या काही भागांमध्ये एलपीजीसी टेंडरच्या तक्रारी तक्रारी समोर आले आहेत घरगुती वापरासाठी सिलेंडर पुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून या मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंत्री गटात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांचा समावेश आहे परराष्ट्र मंत्रालयाद्वारे राजनीतिक पातळीवरती परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी वरील पूल कोसळला.

0
 वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने...

0
*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी...

पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय

0
पणजी - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे जिथे भाजपच्या 'बाबुश' पॅनेलने 27 वॉर्ड जिंकून ‘आमी पणजेकर’ यांचा पराभव केला आहे....

ॲट्रॉसिटी मध्ये आता तात्काळ अटक होणार नाही

0
यापूर्वी गुन्हा दाखल होतात 24 तासांच्या आज आरोपीला अटक केली जात असे. यामध्ये सरकारने आता बदल केला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले, तसेच ॲट्रॉसिटी पीडित...

आपल्या मुलाच्या आहारात रागी पीठ घालण्याचे 5 स्मार्ट आणि चवदार मार्ग

0
आपल्या मुलांना निरोगी अन्न खायला मिळवून देणे एखाद्या कार्यासारखे वाटू शकते. आपण प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आपण पालक असल्यास, आपल्याला पास्ता...

error: Content is protected !!