Homeताज्या बातम्याॲट्रॉसिटी मध्ये आता तात्काळ अटक होणार नाही

ॲट्रॉसिटी मध्ये आता तात्काळ अटक होणार नाही

यापूर्वी गुन्हा दाखल होतात 24 तासांच्या आज आरोपीला अटक केली जात असे. यामध्ये सरकारने आता बदल केला असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले, तसेच ॲट्रॉसिटी पीडित 189 जणांच्या वारसाना सरकारी नोकरी देणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. ऍस्ट्रोसिटी नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातर जमा केली जाईल,..पूर्वीची ‘तातडीने अटक’ करण्याची पद्धत आता थांबविण्यात अल्याची माहिती न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली. पूर्वी तक्रार देण्यासाठी कोणी ठाण्यात गेले तर त्यावर अस्ट्रो सिटीचा गुन्हा दाखल केला जात असे. सरकारने या कायद्यात बदल केला आहे नवीन पद्धतीने गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्याची प्राथमिक खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल अधिकारी प्राथमिक पडताळणी करूनच प्रकरणाची वस्तुस्थिती तपासतील आणि नंतर गुन्हा दाखल होईल. पूर्वी असलेली तातडीचे अटक करण्याची पद्धत आता थांबवली असून  समाजात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचे प्रमाणही कमी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी वरील पूल कोसळला.

0
 वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने...

0
*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी...

पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय

0
पणजी - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे जिथे भाजपच्या 'बाबुश' पॅनेलने 27 वॉर्ड जिंकून ‘आमी पणजेकर’ यांचा पराभव केला आहे....

घरगुती गॅसची टंचाई नाही – केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

0
नवी दिल्ली -    देशातील तेल शुद्धीकरण प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत..अनेक ठिकाणी उत्पादन क्षमता शंभर टक्के अनुदान अधिक पातळीवर पोहोचलेले आहे,पेट्रोल डिझेल...

आपल्या मुलाच्या आहारात रागी पीठ घालण्याचे 5 स्मार्ट आणि चवदार मार्ग

0
आपल्या मुलांना निरोगी अन्न खायला मिळवून देणे एखाद्या कार्यासारखे वाटू शकते. आपण प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आपण पालक असल्यास, आपल्याला पास्ता...

error: Content is protected !!