- वानवडीत श्वानदंशावरून झालेल्या वादातून तिघांवर गुन्हा दाखल
पुण्यातील वानवडी येथील तात्या टोपे सोसायटीत ही घटना घडली.
९ सप्टेंबर रोजी रात्री सोसायटीत आरोपी श्वानाला घेऊन फिरवत असताना एका महिलेला शवानाने चावा घेतला.
श्वानदंशाचा जाब विचारण्यासाठी महिलेची मुलगी आरोपींच्या बंगल्यात गेली असता, आरोपींनी महिलेसह तिच्या मुलीला शिवीगाळ करून धमकावले.
याप्रकरणी तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला
आहे.

पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ.



















