Homeशहरडम्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डम्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे -मंहामदवाडी येथील रहेजा विस्टा परिसरात डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळ घडली.हमजा इब्राहिम सरकार (वय २०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, वसीम खान (वय २०) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी वसीमला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  1. **घटना कशी घडली?**
  2. हमजा आणि वसीम हे दोघे दुचाकीवरून रहेजा विस्टा परिसरातून जात असताना, डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी थेट डंपरच्या मागील चाकाखाली गेल्याने हमजा गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
  3. अपघातानंतर पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर आणि डंपर चालक भागण्णा लक्ष्मण कटबू (वय ३४) याला ताब्यात घेतले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगर पत्रकार संघातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती!

0
पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे महानगर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सकाळी ८ वाजता भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब...

कुत्र्याने चावा घेतल्याच्या वादातून धमकी प्रकरणी गुन्हा दाखल

0
वानवडीत श्वानदंशावरून झालेल्या वादातून तिघांवर गुन्हा दाखल   ​ पुण्यातील वानवडी येथील तात्या टोपे सोसायटीत ही घटना घडली.   ​ ९ सप्टेंबर रोजी रात्री सोसायटीत आरोपी श्वानाला...

इंद्रायणी वरील पूल कोसळला.

0
 वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने...

0
*ॲड. गुणाजी संभाजी मोरे यांची हिंदवी बहुजन सेनेच्या राष्ट्रीय प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई:हिंदवी बहुजन सेना पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ॲड. गुणाजी संभाजी...

पणजी – भाजपचा 27 जागांवर विजय

0
पणजी - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे जिथे भाजपच्या 'बाबुश' पॅनेलने 27 वॉर्ड जिंकून ‘आमी पणजेकर’ यांचा पराभव केला आहे....

error: Content is protected !!